About Me

       MPSC ने या अगोदर इंडियन इंस्टिट्यूट ऑफ साइंस च्या उभारणीत कुठल्या उद्योगपतीचे योगदान होते ? असा प्रश्‍न विचारला होता. त्या आणि इतर संस्थाच्या उभारणीत योगदान...
लेख- लेाकसत्ता लोकरंग 6 नोव्हेंबर आदर्शाचा औचित्यभंग सारांश

           टीआयएफआर, टाटा कॅन्सर रीसर्च सेंटर, बंगालेरमधील इंडियन इन्सिटट्यूट ऑफ सायन्स (हिच्या उभारीणसाठी तर जमशेटची टाटांनी आपल्या खासगी इमारती विकल्या!) मुंबईतली हाफकिन संस्था, त्यानंतर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन, हडाप्पा मोहंजोदडोचं उत्खन्न, मुंबईतल्या प्रिन्स ऑफ वेल्स कलासंग्रहालयातला उद्योग टाटा समूहानं उभे केले. किंवा त्या मोठी गुंतवणूक केली.
Reviewed by AHILSSTUDY on November 16, 2016 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.