महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
"राजकारणामध्ये यशस्वी होणे हे एक कष्टसाध्य काम
आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे
लागते. माणसे सांभाळावी, वाढवावी लागतात व
त्यासाठी असंख्यांच्या मनांची जपणूक वर्षानुवर्षे
करावी लागते..."
-स्व. यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी - औद्योगिक महाराष्ट्राचे संस्थापक, सह्याद्रीचा कर्तृत्ववान पुत्र, आपल्या उत्तुंग कर्तृत्वाच्या जीवावर हिमालयाची उंची गाठलेले व्यक्तिमत्व. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री ते केंद्रात संरक्षणमंत्रीपदापर्यंतचा केलेला प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी व थक्क करणारा आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!!
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Reviewed by AHILSSTUDY
on
March 12, 2020
Rating:
Reviewed by AHILSSTUDY
on
March 12, 2020
Rating:

No comments: