About Me

MPSC Current Affairs | Daily Current Affairs | Current Affairs in marathi || MPSC-2020 चालू घडामोडी ||

MPSC Current Affairs | Daily Current Affairs | Current Affairs in marathi || MPSC-2020 चालू घडामोडी ||

Welcome to Ahils Study!

(1) बालहक्क निर्देशांक 2019 बद्दल योग्य विधान निवडा?
योग्य पर्याय निवडा:
अ) यंदाची सातवी आवृत्ती आहे.
ब) देशाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक 117 वा आहे.
क) जगभरातील देश मुलांच्या हक्कांचे
Answer:
1) सर्व योग्य
2) अ, ब योग्य
3) ब , क योग्य
4) अ, क योग्य
(2) नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकाबद्दल योग्य विधाने निवडा?
योग्य पर्याय निवडा:
अ) 25 जून 2019 रोजी आयोगाने जाहीर केला.
ब) आधारभूत वर्ष 2015-16, तर संदर्भ वर्ष 2017-18 हे होते.
क) अहवालाची ही दुसरी आवृत्ती होती.
1) सर्व योग्य
2) अ, ब योग्य
3) ब, क, योग्य
4) अ, क योग्य
(3) भारताची सातवी आर्थि गणना 30 जुलै 2019 पासून कोणत्या राज्यातून सुरु झाली ?
योग्य पर्याय निवडा:
1) मिझोराम
2) मेघालय
3) त्रिपुरा
4) आसाम

(4) ...... हे जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर ठरले आहे.?
योग्य पर्याय निवडा:
1) फोर्टो विलियम्स
2) कुमिंग
3) चांगवान
4) उशुआया

 


(5)भारतीय राष्ट्रीय विज्ञान अॅेकडमीच्या अध्यक्षपदी नेमणूक होणार्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत ?
योग्य पर्याय निवडा:
1) उत्कर्षी सिन्हा
2) प्रीती पटेल
3) चंद्रिमा शहा
4) गीता सिंग

MPSC Current Affairs | Daily Current Affairs | Current Affairs in marathi || MPSC-2020 चालू घडामोडी || MPSC Current Affairs | Daily Current Affairs | Current Affairs in marathi || MPSC-2020 चालू घडामोडी || Reviewed by AHILSSTUDY on April 03, 2020 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.