मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांची राज्य
सरकारने नियुक्ती केली आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे हे अलीकडेच सेवानिवृत्त झाले. परमबीर सिंह यांनी
पोलीस आयुक्त कार्यालयात बर्वे यांच्याकडून पदाचाकार्यभार स्वीकारला.
No comments: